इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 ‘मुझे गिराने के लिए,कई बडे लोग बार बार गिरे,मगर ये मुमकिन नही है - धनंजय मुंडे


        आम्ही ज्यांचा आजही आदर करतो, त्यांचा आदर बाळगतो भलेही आम्ही अजितदादांसोबत आहोत पण कधीही व्यक्तीगत त्यांच्यावर टीका आम्ही केली नाही. मात्र माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका करावी लागते हे योग्य नाही.

        आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका लावला आहे. ,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांना शरद पवार गटाकडून लक्ष्य केलं जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही शरद पवार यांनी लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे.

       ‘मुझे गिराने के लिए

   कई बडे लोग बार बार गिरे.

    मगर ये मुमकिन नही है.


मला इथेच बांधून ठेवणं, मला लक्ष्य करणे हे आजचं नाही. अनेक जणांनी हा प्रयत्न केला आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो. त्या नेत्यांना ही पातळी गाठली आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या