दुःखद वार्ता: श्रीरामपंत जोशी यांचे पुणे येथे निधन
श्रीरामपंत जोशी यांचे पुणे येथे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ येथील ब्राह्मण बहुउद्देशीय सभेचे विश्वस्त सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते श्रीरामपंत गोविंदराव जोशी यांचे आज दि.5 वा. पुणे येथे अल्पश: निधन झाले.
मृत्यू समयी ते 67 वर्षे वयाचे होते.सध्या ते पुणे येथे आपल्या मुलाकडे राहत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे उद्या दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा