देवेंद्र फडणवीस यांची निवड : गंगाखेड येथे फटाके फोडून आनंदोत्सव
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक गंगाखेड येथे भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षनेतेपदी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष श्री.देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित रामप्रभू मुंडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रवी जोशी जिल्हापाध्यक्ष परभणी, सुनिल ठाकुर शहराध्यक्ष गंगाखेड, गोविंदराव रोडे मंडळ सरचिटणीस, संतोषराव टोले, बाळासाहेब गव्हाणकर, दिपक फड उद्योजक, जयदेव जोशी शहर उपाध्यक्ष, देवानंद जोशी शहर चिटणीस गंगाखेड, जगन्नाथ आंधळे, संतोष स्वामी, हनुमंत मुंडे सर, मयुर कुलकर्णी, शशिकांतजी धोंडेरकर, वैभव कुलकर्णी, विष्णु चाटे, दिपक दलाल यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा