सुनिता जोशी यांची अ.भा.पेशवा संघटनेच्या वकिल आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती
सुनिता जोशी यांची अ.भा.पेशवा संघटनेच्या वकिल आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)....
सौ सुनीता अभयराव जोशी - देशपांडे मौजे होळ ता केज जिल्हा बिड यांची अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वकील आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडेपाटील यांच्या आदेशाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत दडके, श्री मोरेश्वर मार्डीकर, श्री प्रसाद देशमुख, कोष्याध्यक्ष श्री उदय मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.अशी माहिती सोशल मिडिया प्रसिध्दी प्रमुख महेश कुलकर्णी यांनी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा