पद्माकर वाघरूळकर यांना तेजस फाऊंडेशनचा आदर्श शिक्षक, साहित्यिक, पत्रकार पुरस्कार प्रदान


छत्रपती संभाजीनगर दि. २३ (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध साहित्यिक पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) यांना तेजस फाऊंडेशन नाशिकचा आदर्श शिक्षक, आदर्श साहित्यिक व आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

         हा पुरस्कार सोहळा डॉ.मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे अशोक कपूर (सिने अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई), राजू मोरे (अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई), विनोद सदानंद खंडारे (सिने अभिनेता, नागपूर), सुरेशभाऊ डोळस (ज्येष्ठ अभिनेता, पुणे) आणि तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री व कवयित्री मेघा डोळस यांच्या उपस्थितीत पार पडला.

       पद्माकर वाघरूळकर यांच्या या यशाचे कौतुक श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस सुप्रसिद्ध नेत्ररोगजतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे, बिडकीन शाखेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले सर्व साहित्यिक, शिक्षक व पत्रकार मित्रांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !