राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित गंगासागर नगर सार्वजनिक शिव जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात 

      हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनाचा 395व्या जयंती निमित्त गंगासागर नगर या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन शिवपुजन करण्यात आले . यावेळी. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे परळी चे तालुका अध्यक्ष श्री. वैजनाथरावजी सोळंके साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपध्यक्ष शंकर अण्णा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रमुख मार्गदर्शक बळीराम नागरगोजे. राजमुद्रा प्रतिष्ठान चे अध्यक्ष किशोर जाधव उत्सव समिती चे अध्यक्ष अतुल देशमुख. उपाध्यक्ष भक्ताराज कराळे आयोजक अशोक नानवटे, सल्लागार राम चव्हाण.सदस्य शाम आवाड, गणेश कदम,जगदीश कदम विष्णू आटोळे,अंनत कोंडावणे,माऊली कदम, आदित्य कसबे, अथर्व कसबे,कृष्णा नानवटे, अजय मोरे,दिपक बनसोडे भक्तराज कराळे गणेश कदम गुरू कानडे पवन गिराम दत्ता राऊत दत्ता वावदाने विशाल आवाड कृष्णा कदम विनोद बिरंगे व्यंकट गित्ते मिनाथ लोंढे शिधु काबळे आश्विन पारधे आदी शिवप्रेमी उपस्थितीत होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार