'ही' नवीन यंत्रणा ठरणार का उपयुक्त ?
'निर्भय' बीडसाठी पोलिस अधीक्षक काँवत यांचा आणखी एक जनताभिमुख उपक्रम
स्थिर क्रमांक, २४ तास उपलब्ध: संपर्क सुलभ 'ही' नवीन यंत्रणा ठरणार का उपयुक्त ?
बीड दि.१३ (प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा आणखी एक भाग म्हणजे आता प्रभारी अधिकाऱ्यांना जनतेसोबत थेट संपर्क असायला हवा आणि त्यासाठी शासकीय क्रमांक जारी करण्यात आले. अधिकाऱ्यांची बदली झाली तरी तोच क्रमांक संबंधित ठाणे व नवीन अधिकाऱ्यांकडे यापुढे राहणार आहे. त्यामुळे आता या क्रमांकावर अवैध धंदे, गुन्ह्याची माहितीसह गुप्त माहिती देणे सोईचे होणार असुन हे नंबर व्हाटसअॅपवर देखील राहणार आहेत. त्यामुळे अधिकारी त्यांचे खाजगी क्रमांक उचलत नसणाऱ्या त्रस्त नागरिकांना आता या क्रमाकांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी काही दिवसांपूर्वी जनतेसोबतच संपर्क वाढला पाहिजे यासाठी संवाद (app) अँप आणले.संवाद अँपमुळे जिल्ह्यातील जनतेला खाकीबद्दल विश्वासाच्या भावना दृढ झाल्यानंतर आता एसपींनी आणखीन कौतुकास्पद पाऊल टाकले आहे. पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, पोलीस उपाधीक्षक यांच्यासह प्रभारी अधिकाऱ्यांना शासकीय क्रमांक देण्यात आले. यावर कधीही संपर्क करता येणार असून (24 taas) २४ तास हे क्रमांक जनतेसाठी उपल्बध राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक, बीड- 9225092800
(वाटप करण्यात आलेला मोबाईल क्रमांक)
2पोलीस उपअधिक्षक (गृह) बीड 9225092809
3प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा 9225092838
4.प्रभारी अधिकारी, अन.मा.वा.प्र.कक्ष 9225092839
5.उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड 9225092803
6पो.स्टे. प्रभारी अधिकारी, बीड शहर 9225092810
7 पो.स्टे.प्रभारी अधिकारी, शिवाजीनगर 9225092811
8 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पेठ बीड 9225092812
9पो.स्टे.प्रभारी अधिकारी, बीड ग्रामिण9225092813
10 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, पिंपळनेर 9225092814
11उपविभागीय पोलीस अधिकारी, गेवराई 9225092805
12 पो.स्टे.प्रभारी अधिकारी, गेवराई 9225092815
13 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, चकलांबा 9225092816
14 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, तलवडा 9225092817
15 उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी 9225092804
16 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, आष्टी 9225092818
17 पो. स्टे प्रभारी अधिकारी, पाटोदा 9225092819
18 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंभोरा 9225092820
19 पो स्टे प्रभारी अधिकारी, शिरुर 9225092821
20 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंमळनेर 9225092822
21 अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई 9225092802
22 उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई 9225092807
23पो.स्टे.प्रभारी अधिकारी, अंबाजोगाई शहर 9225092823
24पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंबाजोगाई ग्रामिण 9225092824
25पो.स्टे.प्रभारी अधिकारी, परळी शहर 9225092825
26पो.स्टे.प्रभारी अधिकारी, परळी ग्रामीण9225092826
27 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, संभाजीनगर परळी 9225092827
28पो.स्टे. प्रभारी अधिकारी, वर्दापुर 9225092828 उपविभाग-गेवराई उपविभाग- माजलगाव
29 उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव 9225092806
30 पो.स्टे.प्रभारी अधिकारी, माजलगाव शहर 9225092829
31पो.स्टे.प्रभारी अधिकारी, माजलगाव ग्रामिण 9225092830
32 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, दिंद्वड 9225092831
उपविभाग- आष्टी
33पो.स्टे. प्रभारी अधिकारी वडवणी
9225092832
34 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, सिरसाळा 9225092833
उपविभाग- केज
35 उपविभागीय पोलीस अधिकारी, केज 9225092808
36 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, केज 9225092834
37 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, धारुर 9225092835
38पो.स्टे. प्रभारी अधिकारी, नेकनूर 9225092836
39 पो.स्टे. प्रभारी अधिकारी, यु. वडगाव 9225092837
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा