स्व. संतोष देशमुख हत्याप्रकरण: प्रसारित व व्हायरल फोटो- बीड एसपींनी जारी केली प्रेसनोट

           

बीड.....

           मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आज दिनांक 03/03/2025 रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित/ व्हायरल झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. 

"सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने  कायदा हातात घेऊ नये" असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!