बसवेश्वर काॅलनीत जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 920 जयंती उत्साहात साजरी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 920 जयंती बसवेश्वर काॅलनी येथे अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

       आज दिनांक 30/ 4 /2025 बुधवार रोजी द्रोणाचार्य अँड लिटल स्टार इंग्लिश स्कूल व बसवेश्वर कॉलनीतील समस्त नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 920 जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव पी .एल .बागल सर, महात्मा बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजकुमार मुकदम, नगरपालिकेतील कर्मचारी बाळासाहेब डहाळे, गुरव, तलाठी रमाकांत गुजर, गणेश गायकवाड, विनायक गायकवाड ,अर्जुन अण्णा, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश घेवारे, नाईकवाडे, संतोष गायकवाड ,कांबळे व नगरातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार