इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी 

परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

  येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

   या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका छाया देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा फुलें यांच्या प्रतिमेला संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, प्राचार्या  डॉ .विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा . फुटके यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण विषयक व सामाजिक कार्याचा विस्तृत आढावा घेतला. कार्यक्रमास प्रा डॉ अरुण चव्हाण, डॉ राजश्री कल्याणकर,प्रा डॉ विलास देशपांडे,प्रा डॉ राजकुमार यल्लावाड,प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा डॉ वर्षा मुंडे,  प्रा प्रवीण फुटके, प्रा प्रवीण नव्हाडे, विकास देशपांडे व कल्याणी पत्की आदिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा फुटके यांनी केले. 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी वर्ग उपस्थित होता .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या