भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी   

  पाटोदा /अमोल जोशी...

    शहराचे  ग्रामदैवत  भामेश्वर मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा  ज्येष्ठ नागरिक अशोक दीक्षित यांच्या हस्ते  प्रतिमापूजन करून सकाळी 10 वाजता साजरा करण्यात आला.  याप्रसंगी माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार  विजय जोशी, जवाहरलाल कांकरिया , बाळासाहेब शिंदे, गणेश पांडव , सुनील कांकरिया, नीलेश पांचाळ,सुभाष कांकरिया ,  पत्रकार अमोल जोशी, सुनील लोमटे , हरिभाऊ राऊत,विकास जाधव ,  योगेश पंडित, रमेश पाथरकर, बॉबी पारगावकर , रमेश गोरे, यांच्यासह शहरातील  नागरिक उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!