परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 ५० हजाराची लाच घेतांना कार्यकारी उप अभियंत्यासह तिघे जाळ्यात 

माजलगाव दि.१७( प्रतिनिधी ): माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील विज वितरणाच्या अभियंत्याससह लाईनमन व खाजगी इसम आहे तिनं जनांना विज चोरीचा दंड न टाकण्यासाठी पाने दोन लाखांची लाच मागितली त्यातील ५०हाजार रुपये ची लाच स्विकारणारा  लाईनमन आपण कार्यकारी उपअभियंता यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे कबूल केले.आसल्याचे सांगितले.या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 

महावितरणचे कार्यकारी उपअभियंता विवेक जनार्धन मवाडे, वायरमन शेख जलील शेख अब्दुला, खाजगी इसम मोमीन मोहीब यांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


  प्रत्येक क्षेत्रात अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य जनतेचे काम लाच घेतल्याशिवाय करत नसल्याचे दिसून येत असताना अनेक अधिकारी कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकले आहेत. तरीही लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कसलाच धाक राहिला नसल्याने हे प्रकार सर्रास होत असल्याने. वैतागून जाणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे जाण्याची पर्याय नसल्याने याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत     माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे तक्रारदाराचे चहापाण्याचे हॉटेल आहे. त्यांचे मीटर जळाल्यामुळे वायरमनच्या परवानगीने दुसरीकडून लाईट घेतली. ही बाब वायरमनने कार्यकारी उपअभियंता यांना सांगून दंडाची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला. त्याप्रमाणे हॉटेलची झडती घेऊन वीजचोरी पकडली व पावणे दोन लाख रुपये दंडाची भीती दाखवली. तडजोडीत ५० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. बीड एसीबीने सापळा रचला. कार्यकारी उपअभियंत्याच्या सांगण्यावरुन वायरमनने ही लाच खाजगी इसमाच्या स्वाधीन केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या उपस्थितीत सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, खरसाडे, राठोड, हनुमान गोरे, गणेश म्हेत्रे, पुरी यांनी केली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!