युपीएससी परीक्षेत यश मिळविल्याबद्दल डॉ.अक्षय मुंडे यांचा नगर परिषद कार्यालयात सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- युपीएससी परीक्षा या अतिशय प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल डॉ.अक्षय मुंडे यांचा नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  

          यूपीएससीची परीक्षेत ६९९ रॅंक घेत मिळवले यश  मिळविल्याबद्दल डॉ.अक्षय मुंडे नगर परिषद कार्यालयात सत्कार करण्यात आला. पागरी सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे व कर्मचारी यांनी सत्कार करून अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार