अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या वर्षी पाच लाख मेट्रिक टनाचे गाळप करणार !

 अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या वर्षी पाच लाख मेट्रिक टनाचे गाळप करणार !

हंगाम २०२५-२०२६ चे हंगामा करिता तोडणी वाहतूक यंत्रणा कराराचे चेअरमन रमेश आडसकर यांच्या हस्ते पुजन 

अंबाजोगाई(वसुदेव शिंदे)- अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा.  यावर्षीचा २०२५-२०२६ चा गळीत हंगाम वेळेच्या आत चालू करण्यात येणार असून, यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन  रमेशराव आडसकर यांनी दिनांक ५ मे २०२५ रोजी सोमवारी गळीत हंगाम २०२५-२०२६ च्या करिता तोडणी वाहतूक यंत्रणा कराराचे पुजन प्रतिपादन केले, यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक  विठ्ठल नाना देशमुख, संचालक अँड लालासाहेब जगताप, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड , संचालक राजाभाऊ औताडे, मुख्य शेतकी अधिकारी सचिन बागल,उस पुरवठा अधिकारी आनंद शिंदे, केन यार्ड सुपरवायझर शिवराज चव्हाण यांच्या यांच्यासह वाहतूक तोडणी ठेकेदार, मुकादम, अँग्रीओव्हरसिअर, अँग्री सुपरवायझर, अँग्रीआसिंटट सह बहुसंख्येने कामगार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार