Congratulations!!!!!

 १० वी परिक्षेत ९१.००% गुण; चि.आरव मधुकर गित्ते याचे घवघवीत यश


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत चि.आरव मधुकर गित्ते याने 91.00% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


     परळी वैजनाथ येथील फाऊंडेशन स्कूल विद्यालयातून चि.आरव मधुकर गित्ते याने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत त्याने 91.00% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!