दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

वाका येथे सकाळी ९ वाजता अत्यंविधी

अनंत मुंडे यांना मातृशोक; किसाबाई मुंडे यांचे निधन 



परळी / प्रतिनिधी....

मराठवाडा साहित्य परिषद परळीचे कार्याध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षक संघाचे शहर प्रसिध्दी प्रमुख अनंत मुंडे सर यांच्या मातोश्री किसाबाई आप्पाराव मुंडे यांचे दिर्घ आजाराने आज शनिवार दि.२३ रोजी रात्री ९ वाजता दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९५ होते.

       किसाबाई या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या मुखात सतत हरिनामाचे नाव असे. त्यांच्या पश्चात अनंत मुंडे सर यांच्या सह आठ पुत्र आहेत. त्यांचा पार्थिवावर आज रविवार दि.२४ रोजी सकाळी त्यांच्या गावी वाका ता.परळी येथे सकाळी ठीक ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....