परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शंकर-पार्वती नगर येथे नवदुर्गा नवरात्रोत्सव व दांडियाचे आयोजन
परळी (प्रतिनिधी) परळी शहराजवळील शंकर-पार्वती नगर येथे शंकर-पार्वती नगर नवदुर्गा नवरात्रोत्सवचे आयोजन करण्यात आले असून वार सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी शंकर-पार्वती नगर येथे नवदुर्गा ची भव्य मिरवणूक व सायंकाळी स्थापना करण्यात येणार आहे .
शंकर पार्वती नगर येथे शंकर-पार्वती नगर नवदुर्गा नवरात्रोत्सवचे महोत्सवाचे आयोजन महिला व युवकांच्या वतीने करण्यात आले आहे तरी शंकर पार्वती नगर मधील वार सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी गल्लीतील सर्व महिला पुरुष युवक सर्वांनी सहभागी होऊन शंकर पार्वती नगर नवदुर्गा नवरात्रोत्सव उत्सवाची मिरवणूक व स्थापना करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी या स्थापना व मिरवणुकीचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकर-पार्वती नगर नवदुर्गा महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा