इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आंतर महाविद्यालयीन स्पर्धा...

 ज्युडो क्रीडा स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम गीत्ते हिस रौप्य पदक



 परळी, प्रतिनिधी

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व जनविकास महाविद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन ज्युडो क्रीडा स्पर्धा दि. १० ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम गोविंद गीत्ते या विद्यार्थिनींने  रौप्य पदक मिळवले.कु.पूनम गीत्ते ही विद्यार्थिनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अग्रेसर असते. या यशाबद्दल जवाहर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या परिषद सदस्य व क्रीडा संचालक डॉ.पी एल कराड उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही गायकवाड, उपप्राचार्य डॉ.डी के आंधळे  उपप्राचार्य हरीश मुंडे, विभाग प्रमुख व्ही व्ही बेंडसुरे, प्रा विजय मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गीत्ते हिचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या