परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक : आज ५ अर्ज आले आजपर्यंत एकूण ११अर्ज दाखल
नगरपरिषद सदस्य पदाकरिता 5 नामनिर्देशन पत्र दाखल.
आज नगराध्यक्ष पदा करिता एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
प्रभाग क्रमांक 6- सर्वसाधारण प्रवर्गातून लोखंडे दत्ता विष्णू यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक 8 - अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून कांबळे नंदिनी विश्वजीत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक- 8 सर्वसाधारण प्रवर्गातून आचार्य रवि किशन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक 9-सर्वसाधारण महिला प्रवर्गातून
शेख इरशाद रजियोद्दिन
आणि शेख यास्मीन बेगम शमशोद्दीन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
------------------------------------------------------------------------
आज दिनांक 13 नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद सदस्य पदाकरिता 10 अर्ज आणि नगराध्यक्ष पदाकरिता 1 असे एकूण 11 नामनिर्देशनपत्र परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणूक विभागात दाखल करण्यात आले आहेत.
---------------------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा