परळी वैजनाथ नवीन वकील संघ

 परळी वैजनाथ वकील सघांच्या अध्यक्षपदी ॲड. डि. पी. कडबाने तर सचिवपदी ॲड. विलास बडे उपाध्यक्षपदी ॲड.धनाजी कांबळे यांची बिनविरोध निवड 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....

      परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी जेष्ट विधीज्ञ ॲड डि पी कडबाने उपाध्यक्षपदी ॲड धनाजी कांबळे तर सचिवपदी ॲड विलास बडे यांची बिनविरोध सहसचिव शेख शाकेर महिला प्रतिनिधी म्हणून ॲड शुभांगी गित्ते व ॲड पुनम पाळवदे यांची निवड करण्यात आली.  

 परळी वकील संघाचे सन 2026 या वर्षीकरिता निवडणूक घेण्यात आली होती.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड दत्तात्रय आंधळे  यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड व्हि एम जगतकर यांनी काम पहिले.

प्रसंगी परळी वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड जीवनराव देशमुख ॲड मिर्झा मंजुर ॲड लक्षमण अघाव अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड प्रकाश मराठे ॲड वसंतराव फड  ॲड दस्तगीर ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड

नागापूरकर ॲड बी डी उजगरे ॲड मोहन कराड ॲड अनिल मुंडे ॲड गजानन पारेकर ॲड लक्ष्मीकांत मुंडे ॲड डि.पी.कडबाने ॲड  ॲड उषा दौंड  ॲड कल्याण सटाले ॲड मार्तँड शिंदे ॲड लक्षमण गित्ते ॲड जगन्नाथ आंधळे ॲड शिवराज मुंडे ॲड ज्ञानोबा मुंडे ॲड सुनिल सोनपीर ॲड दिनकर वाघमोडे  ॲड राहुल सोळंके ॲड दत्तात्रय कराड ॲड प्रविण फड ॲड अतिष पोतदार ॲड बालाजी कराड ॲड आबा सोळंके ॲड केशव अघाव  ॲड विजय धुमाळ ॲड अर्जुन सोळंके ॲड उमेश घोडके ॲड शहेबाज पठाण ॲड शहाणे ॲड सुल्तान ॲड श्रीहरी कांबळे, ॲड बालाजी फड,ॲड सुनील राठोड,ॲड नंदकुमार राठोड इत्यादींनी भाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!