खरेदीचा आनंद लूटा.....शॉपिंग स्टॉल्स

 संक्रांती स्पेशल शॉपिंग महोत्सवाचे दोन दिवस आयोजन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         संक्रांतीनिमित्ताने शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात खरेदीचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गृहलक्ष्मी शॉपिंग महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.

         गृह लक्ष्मी ग्रुप तर्फे नेहमी प्रमाणे 3,4 जानेवारी ला संक्रांती स्पेशल शॉपिंग महोत्सव आहे ,त्या मधे  सर्व प्रकारचे घरगुती वस्तू , होम मेड सौंदर्य प्रसाधने, साबण, ज्वेलरी, ओरिफ्लेम ,मिटृकुल कंपनीनेच मातीचे बाॅटल,कुकर , माट,,इ. वूलेन च्या वस्तू वन ग्राम ज्वेलरी,मसाले , लोणचे, खाऊ स्टॉल , डेकोरेटेड वस्तू,ड्रेस, रेडिमेड्स मिट्टी कूल वस्तू अशा बराच काही प्रकारच्या वस्तू असतात

तर हे एक्जिबिशन विठ्ठल मंदिर, जाजू वाडी,पद्मावती गल्ली येथे परळी वैजनाथ येथे आहे, तरी सगळ्यांनी सह कुटुंब शॉपिंग यावे असे आवाहन गृह लक्ष्मीग्रुप संचालक सौ. प्रीती टाक यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!