#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथील विद्यार्थीनींची भेट



अंबाजोगाई:-दि.8 जानेवारी 2026 रोजी वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय येथील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातील विद्यार्थीनींनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना येथे भेट देऊन साखर निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली.कारखान्यात ऊस आल्यानंतर त्याचे वजन कसे केले जाते, ऊसापासून रस कसा तयार होतो ,विशीष्ट तापमानात तो गरम करून मळी व साखर कशी तयार होते हे जाणून घेतले.तसेच साखरेच्या गोदामास भेट देऊन ‌कामगारासोबत मशिनच्या बाबतीत चर्चा केली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंचक मोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.फारुखी महेजबीन व ग्रंथपाल डॉ.संगिता कातळे, बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थीनींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....