दुःखद वार्ता......

 विमलताई देशपांडे यांचे निधन 



परळी, प्रतिनिधी

येथील सरस्वती विद्यालयातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका विमल प्रभाकरराव देशपांडे (वय ८६) यांचे रविवारी (दि. १८) दुपारी वृद्धापकाळाने देशपांडे गल्लीतील राहत्या वाड्यात निधन झाले.

    त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. परळी येथील महाजेनकोचे निवृत्त अधिकारी सतीश देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!