भावपूर्ण श्रद्धांजली...
नेमचंद कुरकुट यांना मातृशोक; श्रीमती शंकुतला कुरकुट यांचे निधन
परळी–वैजनाथ (प्रतिनिधी) – येथील महावीर डिजिटलचे सर्वेसर्वा नेमचंद कुरकुट यांच्या मातोश्री श्रीमती शंकुतला प्रभाकरराव कुरकुट यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.
श्रीमती शंकुतलाबाई प्रभाकरराव कुरकुट यांचे दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी मारवाडी स्मशानभूमी, शाहू चौक, लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कुरकुट परिवाराच्या दुःखात MB news परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा