#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक

 विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर यांचे अल्पशा आजाराने निधन 



पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी .....परळी वैजनाथ येथील रहिवासी, सामाजिक धार्मिक कार्यात सक्रिय कार्यकरत होते विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर (वय ७८) यांचे अंबाजोगाई येथे अल्पशा आजाराने आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आज रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २.०० वाजता अंबाजोगाई येथे करण्यात आला. तसेच राख साठवण्याचा विधी मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 7.00 वाजता बोरुळ तलाव अंबाजोगाई येथे होणार आहे.

स्व. विष्णुअप्पा जुजगर हे समाजहिताची जाण ठेवणारे, धार्मिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे व सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले — वामन (दादा) जुजगर व पत्रकार संतोष जुजगर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार संतोष जुजगर यांचे वडील होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....