#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती

 तळेगाव येथे बीड रोडवर नव्याने अत्याधुनिक होत असलेल्या नायरा पेट्रोलियम' संचलित 'वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचा आज होणार शुभारंभ



 ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती


वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचा आज होणार शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहावे- सभापती सूर्यभान नाना मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ -तेलगाव- वडवणी- बीड राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ या महामार्गावर श्री गजानन एक्सट्रॅक्शन समोर वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचे बुधवार दिनांक 04 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता  ना. पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.  तरीशुभारंभ सोहळ्याला परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन" सूर्यभान (नाना) मुंडे आणि समस्त मुंडे परिवार,तळेगाव यांनी केले आहे. 

                 प्रभु वैद्यनाथांच्या कृपेने परळी वैजनाथ - तेलगाव- वडवणी-बीड राष्ट्रीय महामार्ग 361 एफ या महामार्गावर तळेगाव पांगरी (गोपीनाथ गाड) जावळ श्री गजानन एक्सट्रॅक्शन समोर साकारतोय तुमचा प्रवास... आमचा विश्वास !, नायरा पेट्रोलियमच्या विश्वासार्हतेसह, अत्याधुनिक पेट्रोल पंप आता तुमच्या सेवेत ! वक्रतुण्ड पेट्रोलियम, उच्च दर्जाचे इंधन, २४ तास सेवा, आणि हसतमुख कर्मचारी वर्ग... 'नायरा पेट्रोलियम' संचलित 'वक्रतुण्ड पेट्रोलियम' हा नविन पेट्रोल पंप होत आहे. बुधवार दिनांक 04 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता ना. पंकजाताई मुंडे, मंत्री-पर्यावरण व पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, आ.श्री.धनंजयजी मुंडे,माजी मंत्री-महाराष्ट्र राज्य तर प्रमुख उपस्थिती सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी,नगराध्यक्ष नगर परिषद, परळी वैजनाथ, श्री. संजयभाऊ दौंड, माजी आमदार, अजय मुंडे, माजी जिल्हा परिषद गटनेते, बीड,अरविंद लाटकर उपविभागीय अधिकारी, परळी वैजनाथ, श्री. व्यंकटेश मुंडे तहसीलदार-परळी वैजनाथ, श्री. रीतेश जैन स्टेट हेड-महाराष्ट्र, श्री. निलेश शेलार टेरिटरी मॅनेजर-अहिल्यानगर,श्री. विभोर अग्रवाल, डिव्हिजनल मॅनेजर पुणे, श्री. अभिषेक घोष टेरिटरी मॅनेजर-बीड,  श्री.अमित सोळंके, वरिष्ठ व्यवस्थापक-बीड, श्री. सतिश पाटील सहाय्यक व्यवस्थापक-बीड व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होणार आहे.  

      शुभारंभ सोहळ्याला परळी वैजनाथ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन रुक्षराज हनुमंतराव मुंडे,  सुभाष हनुमंतराव मुंडे, सुर्यभान (नाना) हनुमंतराव मुंडे सभापती-कृ.उ.बा. समिती, परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....