इमेज
  परळीत शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात; अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. १९ जून रोजी परळी वैजनाथ येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उत्साहपूर्ण वातावरणात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", तसेच "उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा राखण्याचा आणि संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी सर्व शिवसैनिकांना वर्ध...

 परळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना साठवा वर्धापन दिन साजरा  

परळी वैजनाथ आज दिनांक 19 जून रोजी परळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचा साठवा वर्धापन दिन परळी येथील भगवान बाबा प्राथमिक विद्यालयात  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच पूजन  करून  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमर रहे घोषणा देण्यात आल्या.

    विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बीड श्री नारायणराव सातपुते यांनी आपले विचार मांडले तसेच भगवान बाबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दहिफळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आघाव सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते शिवसेना विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंखे शिवसेना उप तालुका प्रमुख महेश केंद्रे शिवसेना युवा सेनेचे उपाधिकारी सचिन लोढा शिवसेना तालुका सचिव प्रकाश साळुंखे विभाग प्रमुख विशाल सुगरे शाखाप्रमुख विजय जाधव हरीश पालीवाल संजय आडसकर बालू नागरगोजे इत्यादी आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या