MB NEWS-धनंजय मुंडे म्हणाले आजचा दिवस आणखी एका आनंदाचा.....!

 धनंजय मुंडे म्हणाले आजचा दिवस आणखी एका आनंदाचा.....!


लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी


परळी वैजनाथ ,प्रतिनिधी... 

         दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झाली.  या नोंदणीचे प्रमाणपत्र आज ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले. या प्रसंगाचे वर्णन करताना ना. धनंजय मुंडे यांनी आणखी एक आनंदाचा दिवस अशा शब्दात वर्णन केले आहे.

    Click -🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

       याबाबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रमाणपत्र स्वीकारत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.तसेच हा दिवस आपल्या साठी एक आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,"आणखी एक आनंदाचा दिवस... आज स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन प्रमाणपत्र प्राप्त झाले. याबाबतचे प्रमाणपत्र आज स्वीकारले."


••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••





























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार