इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

परळीत श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेश मंदिरात भाविकांची गर्दी !



 परळीत श्रावणी संकष्टी चतुर्थी  निमित्ताने गणेश मंदिरात भाविकांची गर्दी !


वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री. दक्षिणमुखी  गणेश मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे . (छायाचित्रे : अनंत कुलकर्णी, परळी वैजनाथ. )
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 परळी वैजनाथ / अनंत कुलकर्णी  . ...
      हरि -हर ऐक्य क्षेत्र असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र परळी श्रावणी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गजबजली आहे.  वैद्यनाथ मंदिर सह शहरातील विविध गणेश मंदिरे भाविकांनी गजबजून गेली. दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली .भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी दाखल होत होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग व दक्षिणमुखी गणेश मंदिर येथे  दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे .
@@@@
विविध मंदिरे गजबजली !
      शहरातील विविध गणेश मंदिरे गजबजली होती. दक्षिणमुखी गणेश मंदिर, बसस्थानक गणेश मंदिर  आदी विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या