MB NEWS:वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक अनिल तांदळे यांचा मान्यवरांकडून सत्कार

 वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक अनिल तांदळे यांचा मान्यवरांकडून सत्कार



परळी : वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक अनिल तांदळे यांचा वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश निर्मळे. विजय वाकेकर ,संदीप लाहोटी,धरमचंद बडेरा, विकी भाटिया ,विकी सामत ,माऊली कांदे, रामेश्वर काळे , यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .अनिल तांदळे यांचां वाढदिवसानिमित्त विनोद सामत यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व अनेकांनी शुभेच्छा दिल्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !