MB NEWS-सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे निधन

 सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

    परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे निधन झाले


  भारतीय विद्यार्थी सेनेचे उप जिल्हा प्रमुख मोहन परदेशी यांच्या आई धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या अतिशय मनमिळाऊ सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते ६६ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान भारतीय विद्यार्थी सेना परळी वैजनाथ तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार