MB NEWS-पंढरीनाथ सूर्यकर यांचे निधन; संपादक प्रकाश सूर्यकर यांना पितृशोक

 पंढरीनाथ  सूर्यकर यांचे निधन;  संपादक प्रकाश सूर्यकर यांना पितृशोक   


    
  

  परळी (प्रतिनिधि) -शहरातील कंडक्टर कॉलनीतील रहिवाशी पंढरीनाथ   हनुमंतराव (माळी) सूर्यकर यांचे वृद्धपकाळाने दि. 30 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.मृत्यूसमयी ते 100 वर्षाचे होते.  दैनिक दिव्यअग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर यांचे ते वडील होत. त्यांच्या    पार्थिवावर शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी येथे सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,   सहा मुले,  दोन मुली, सुना,  नातवंडे असा  भरगच्च परिवार आहे. सुर्यकर कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार