MB NEWS-बालासाहेब गित्ते यांना मातृशोक प्रयागबाई मारोती गित्ते यांचे दुःखद निधन...!

 बालासाहेब गित्ते यांना मातृशोक

प्रयागबाई मारोती गित्ते यांचे दुःखद निधन...!




परळी प्रतिनिधी : शहरातील उद्योगपती तथा रामा टायर्स चे संचालक श्री बालासाहेब मारोती गित्ते यांच्या आई श्रीमती प्रयागबाई मारोती गित्ते यांचे दिनांक 30 मे रोजी सायंकाळी  6 वाजता वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने  दुःखद निधन.


प्रयागबाई गित्ते यांच्यावर आज  31 मे सोमवार रोजी त्यांचे राहते गाव वाघबेट येथे सकाळी 8 : 30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत, नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या त्या आज्जी होत्या, प्रयागबाई गित्ते यांच्या पश्चात एक मुलगा,सहा मुली, सून,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !