परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-परळी वैजनाथ: चरणार्‍या शेळ्यातून दोन पाठी व एक बोकड पळविले!

  परळी वैजनाथ: चरणार्‍या शेळ्यातून दोन पाठी व एक बोकड पळविले!

रळी वैजनाथ: प्रतिनिधी...

नदीकाठी शेळ्यांचा कळप चरण्यासाठी सोडलेला असताना त्यापैकी दोन पाठी व एक बोकड पळविले असल्याची घटना घडली आहे.परळी तालुक्यातील सारडगाव शिवारातील कुतरढवा जवळ ही घटना घडली असुन याप्रकरणी काल दि.४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           🏵️ *परळीत भरलं विज्ञान प्रदर्शन....       चिमुकल्यांच्या कल्पना शक्तीला वाव.

          याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी वाल्मिक महादु केंद्रे या.सारडगाव यांची पत्नी आपल्या सोळा शेळ्यांचा कळप चरण्यासाठी रानात गेलेल्या होत्या.सारडगाव शिवारातील नदीकाठी कुतरढवाजवळ या शेळ्यांचा कळप चरत होता.यावेळी कोणीतरी अज्ञात चोराने या शेळ्यांमधिल दोन पाठी व एक बोकड पळविले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सफौ गित्ते हे करीत आहेत.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🟥 *आजचे राशिभविष्य दि.५ फेब्रुवारी २०२२*

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबी

 🟥 _खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते होणार रविवारी नोंदणीचा शुभारंभ_ 👉 *ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *शेतात एकटीला गाठून, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग; बलात्काराचा गुन्हा दाखल*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

 🕳️ *वाघाळा येथे घराला आग; संसारोपयोगी सर्व साहित्य जळाले!*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••





















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!