इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा

 शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा



मुंबई.....

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला. आमचे हिंदुत्व हे शेंडी- जानव्याचे नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून खासदार राऊत यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा अहमदनगरमध्ये राऊत यांच्या विरुद्ध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण संघाने दिला होता. आता खासदार राऊत यांनी माफी मागितली असुन हा ब्राह्मण समाज एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पदाधिकारी यांनी दिली.

Video



         केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे  यांच्यावर नाभिक समाजाच्या नाराजीचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला. "आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही', या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा अहमदगरमध्ये त्यांच्याविरूदध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अहमदनगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिला.यासंबंधी जोशी यांनी सांगितले की, २३ मार्चला एका भाषणात राऊत यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे अखिल ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. 

    आता या प्रकरणी खासदार राऊत यांनी माफी मागितली असुन कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis































---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट