MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र



*पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट*


परळी ।दिनांक २६।

डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

   डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली व दहशतीखाली आहेत.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक केलेली असली तरी  आरोपीला जास्तीत जास्त कठोर शासन होणे आवश्यक आहे. आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, घटनेचा संपुर्ण गुप्तता पाळुन वेगाने तपास करावा आणि आरोपीस कडक शासन करावे, अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

*कुटुंबियांनी घेतली भेट ; पंकजाताई अधिकाऱ्यांना बोलल्या* 

------------------

पिडित बालिकेचे  वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला व आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यास सांगितले. तथापि, अशा प्रकरणाची वाच्यता अथवा चर्चा करणे किंवा क्रेडिट घेणे हे आपल्या तत्वात बसत नसल्याने याविषयी आपण कुठेही बोलले नसल्याचे पंकजाताई म्हणाल्या.

••••

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis











---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !