शेतात एकटीला गाठून,जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग;बलात्काराचा गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......
एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना नागापुर ता.परळी वै.येथे समोर आली आहे.याप्रकरणी गावातीलच एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत १३ वर्षीय मुलगी शेतात म्हैशीच्या वासराला चारापाणी करत असताना तिघेजण तिच्या जवळ आले. दोघेजण तिथुन निघून गेले व आरोपी अंकुश राम गायके रा.नागापुर तिथेच थांबला व त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीशी तू मला आवडतीस म्हणत बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.तसेच कोणास हे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६,(२)(जे),३७६(३) बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पिंक मोबाईल पथक पो.उपनि चौधर हे करीत आहेत.
🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*
•••••••••••••••••••••••••••••••••••
🔸हे देखील वाचा/पहा 🔸
Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸
Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*
Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.
Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*
🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे
Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*
Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*
Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🕳️जाहिरात🕳️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा