MB NEWS-सौंदना येथे शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या ऊसाची महावितरणने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी- प्रवीण खोडसे

 सौंदना येथे शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या ऊसाची महावितरणने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी- प्रवीण खोडसे



केज, प्रतिनिधी....

तालुक्यातील अनेक ठिकाणी ऊस जळल्याच्या घटना घडत असतानाच सौंदना येथे तर चक्क 30 ते 35 शेतकऱ्यांचा शेकडो एकर ऊस महावितरण च्या गलथान कारभारामुळे जळून खाक झाला आहे.

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

एकीकडे ऊस तोडणीला येऊनही कारखाने ऊस तोडणी साठी विलंब करत आहेत.दरवर्षी पेक्षा या वर्षी ऊस पिकांचे क्षेत्र वाढलेले आहेत त्यातच या वर्षी साखर कारखाने उशिरा सुरू झाल्याने आणि त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक गावांनी शेकडो एकर ऊस अजून जशाच तसा उभा आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस जातो की नाही याची चिंता वाढली असतानाच महावितरण च्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी ऊस जळण्याच्या घटना घडत आहेत.

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

सौंदना येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्याची महावितरणने जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मांजरा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवक काँग्रेस चे नेते प्रवीण खोडसे यांनी केली आहे.

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !