MB NEWS -मतदार यादीत अनेकांची अनेक ठिकाणी नावे; बोगसगिरीचा मुद्दा ऐरणीवर

बापरे.......एकाच गावात १६८ दुबार, स्थलांतरित मतदार !



मतदार यादीत अनेकांची अनेक ठिकाणी नावे; बोगस गिरीचा मुद्दा ऐरणीवर

                     🟥 _खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते होणार रविवारी नोंदणीचा शुभारंभ_ 👉 *ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*


परळी ।दिनांक ०४।

तालुक्यात ठिकठिकाणी बोगस मतदारांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. टोकवाडीच्या मतदार यादीत सुमारे १६८ दुबार स्थलांतरित मतदारांची नावे आढळून आली असून निवडणूक आयोगाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत, अशा  लोकांवर लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

           🌑 *शेतात एकटीला गाठून, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग; बलात्काराचा गुन्हा दाखल*

   टोकवाडी ग्रा. पं. सदस्य तथा भाजपचे उपाध्यक्ष संजय मुंडे व त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी या बोगस मतदारांचा प्रकार निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला असून त्यासंबंधीचे सर्व आक्षेप व पुरावे त्यांनी सादर केले आहेत. मुंडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका निवडणूक आयोगाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत, त्याची सुनावणी देखील सध्या चालू आहे.

            🔸 *ओबीसी आरक्षणासाठी नवं विधेयक आणणार !*

   टोकवाडी येथील मतदार यादी भाग क्रमांक ७७, ७८ व ७९ मधील सुमारे १६८ मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्यात यावीत यासाठी ग्रामसभेने १६ नोव्हेंबर २०२१ एक ठराव संमत केला होता. हे सर्व मतदार असे आहेत की ज्यांची नांवे परळी शहरातील यादीत तसेच परभणी, पुणे, पाथरी, हिंगोली याठिकाणी देखील नोंदली गेली आहेत, हे मतदार टोकवाडी गावात निवास करत नाहीत, ते स्थलांतरित आहेत. असे असले तरी इथल्या यादीत त्यांची नावे असल्याने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नावाने सर्रास बोगस मतदान होत असते, त्यासाठी ही नावे काढून टाकावीत अशी तक्रार मुंडे व सहकाऱ्यांनी केली होती. या तक्रारीची आयोगाने दखल घेतली असून याची सुनावणी सध्या होत आहे. दरम्यान, अशा दुबार व स्थलांतरित नांवे असणाऱ्या मतदारांवर लवकरच  कारवाई होण्याची शक्यता आहे.

              🕳️ *वाघाळा येथे घराला आग; संसारोपयोगी सर्व साहित्य जळाले!* •

••••

••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*


🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*


Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*


Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*


➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          🕳️जाहिरात🕳️









  

            
 ••••••••••••••••••••••••••••


.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !