इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.५ फेब्रुवारी २०२२

आजचे राशिभविष्य दि.५ फेब्रुवारी २०२२



 मेष-खर्च करण्याचा मोह होईल. कर्ज होण्याची शक्यता. कामांत अडचणी येतील. ईर्ष्या निर्माण होईल. दुसर्‍यावर अवलंबून राहणे सोडावे लागेल.

वृषभ-आनंददायी घटना घडतील. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींची भेट होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. भरभराटीचा दिवस.
मिथुन-कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अथक प्रयत्नांना यश मिळेल. इच्छापूर्तीचा दिवस. अधिकारांत वाढ होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
कर्क-रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. सरकारी दंड सोसावा लागेल. छातीसंबंधित आजार निर्माण होण्याची शक्यता. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील.
सिंह- अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसानीची शक्यता. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मनःस्वास्थ्य बिघडेल.
कन्या-लोभ-मोहाचे प्रसंग निर्माण होतील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल. मान-सन्मान होतील. प्रवासाचे योग.

राशिभविष्य

तूळ-आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. अचानक धनलाभाचे योग. शत्रू पीडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस.
वृश्चिक- झालेल्या गोष्टींचा शोक करू नका. नियोजनाप्रमाणे कामे होणार नाहीत. प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
धनु- भीतीपोटी मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक वातावरण विनाकारण बिघडण्यची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा.
मकर-नियोजनबद्धतेमुळे ठरवलेल्या कामात यश मिळेल. उत्तम वस्त्रांची खरेदी कराल. जीवलगांचा सहवास लाभेल. मित्रमंडळींबरोबर पर्यटनाचा आनंद लाभेल.
कुंभ-आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील. कामांची गती मंदावेल. वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रतिष्ठा पणाला लागेल.

मीन-अतिथ्यामधे दिवस जाईल. आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील. प्रसन्नता प्राप्त होईल. नव्या लोकांबरोबर मैत्री होईल. मनपसंद खरेदी होईल.
              .••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

 🟥 _खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते होणार रविवारी नोंदणीचा शुभारंभ_ 👉 *ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*

 🌑 *शेतात एकटीला गाठून, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग; बलात्काराचा गुन्हा दाखल*

 🔸 *ओबीसी आरक्षणासाठी नवं विधेयक आणणार !*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

 🕳️ *वाघाळा येथे घराला आग; संसारोपयोगी सर्व साहित्य जळाले!* •

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••         🕳️जाहिरात🕳️















   

        

   ••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....