MB NEWS-गावागावात वीज तोडणी मुळे शेतकरी त्रस्त
गावागावात वीज तोडणी मुळे शेतकरी त्रस्त !
चार महिन्यातच पुन्हा वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित
सार्वजनिक पाणीपुरवठा बंद व मुक्या प्राण्यांचीही पाण्यावाचून तडफड
परळी वैजनाथ प्रतिनिधी दि.१२
परळी तालुक्यातील गावोगावी विज बिल वसुलीच्या नावाखाली मागील तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी दिवाळी सणा दरम्यान दिवाळी पिकांचा जोर कायम असतानाच परळी वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली साठी शक्ती करत वीज कनेक्शन तोडले होते पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महावितरणला सहकार्य करत वीज बिल भरणा केला होता त्यानंतर तिन चार महिन्यातच पुन्हा वीज वितरण कंपनीने मनमानी करत तालुक्यातील गावा गावातील शेतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
परळी येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांसोबत सुलतानी वागणूक देत असून सक्तीची वसुली नावाखाली संपूर्ण वीज पुरवठा खंडित करून सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्तता किंवा गोरे जनावरे यांना पाणी मिळावे यासाठी अर्धा तासही वीस सोडत नाहीत या कारभाराच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वैतागला आहे व जनावरांना पाण्यासाठी व सार्वजनिक पाणीपुरवठा यासाठी किमान अर्धा तास वीजपुरवठा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🔸हे देखील वाचा/पहा🔸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*
🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*
🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.
🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*
*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*
🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*
🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*
🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*
🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*
🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*
Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*
Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• जाहिरात/ADVERTIS
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा