MB NEWS-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले परळीच्या अॅड.दत्तात्रय आंधळे लिखित ग्रंथाचे प्रकाशन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले परळीच्या अॅड.दत्तात्रय आंधळे लिखित ग्रंथाचे प्रकाशन



"विवेक सिंधु"चे सार्थ निरूपण करणारा ग्रंथ आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल-गडकरी

परळी/प्रतिनिधी

मराठीभाषेचे आद्यकवी श्री. मुकुंदराज स्वामी रचित विवेकसिंधु ग्रंथाचे निरूपण व संपादनासह सार्थ स्वरूप अत्यंत चिकित्सक आणि संशोधनातून   ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी उपलब्ध करून दिले आहे. विवेकसिंधु हा ग्रंथ आध्यात्मिक अनुभूती देणारा आणि महाराष्ट्र धर्म जागवणारा आहे, असे प्रशंसोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 













नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानकडून आयोजित सार्थ विवेकसिंधु या ग्रंथाचे प्रकाशन मंत्री गडकरी यांच्या हस्ते ३ मार्च रोजी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर देवस्थान व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर ठवकर होते. याप्रसंगी ग्रंथ संपादित करणारे निरूपणकार, लेखक परळीचे ॲड. दत्तात्रय महाराज, सौ.कांचन नितीन गडकरी, थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नागपूरपासून साधारणपणे ५० कि मी अंतरावर श्री क्षेत्र अंभोरा हे देवस्थान आहे. श्री. मुकुंदराजस्वामी यांनी विवेक सिंधु ग्रंथ रचला आहे.विवेकसिंधुचे निर्मीतीस्थळाबाबतचा शोध यात आहे.मुकुंदराज एक शोध वाट समाधी संशोधनपर ग्रंथ यापूर्वी ज्यांनी लिहिला आहे ते ॲड. आंधळे यांच्याविषयीही मंत्री गडकरी यांनी गौरवोद्गार काढले. चिकित्सक आणि सत्यान्वेषी पध्दतीने विवेकसिंधू संपादित करण्यात आल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.

यावेळी आंभोरा देवस्थान व्यवस्थापक मंडळाचे सचिव केशवराव वाडीभस्मे, प्रा. पाठेकर, खडसिंगे, नरेश ठवकर आदींसह मान्यवर, तसेच  सभासद, प्रा. प्रसेनजीत गायकवाड, प्रा. मनोहर भालके आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक प्रा. पाठेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सुरेश नखाते यांनी केले

••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*


🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*


Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*


Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*


➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          🕳️जाहिरात🕳️









               ••••••••••••••••••••••••••••


.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !