इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-वाघाळा येथे घराला आग; संसारोपयोगी सर्व साहित्य जळाले

  *वाघाळा येथे घराला आग; संसारोपयोगी सर्व साहित्य जळाले



*पंचनामा करून त्वरित मदत द्या— प्रदीप मुंडे*



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


  परळी तालुक्यातील वाघाळा येथे घराला अचानक आग लागल्याने घर जळून खाक झाले आहे. माहिती मिळताच नागापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रदीप मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

 



    वाघाळा येथील मारुती विनायक सलगर यांच्या घराला आज दुपारी अचानक आग लागली आगीमागचे कारण समजले नाही. संबंधित शेतकऱ्याच्या घराला आग लागल्याने खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घरातील जीवनावश्यक वस्तू या आगीत जळून खाक झाल्या आहेत तसेच घरात ठेवलेला कापूस तूर ज्वारी मोटर सायकल इत्यादी आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच त्यांनी तहसीलदार ,तलाठी ,ग्रामसेवक आदींना माहिती दिली आणि त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली.


   यावेळी अनंत सलगर, सोनेगाव सलगर अशोक सलगर , भागवत सलगर,अच्युत उबाळे, इंद्रजित सलगर, सुग्रीव हाराळ, सचिन सलगर, तुकाराम सलगर, पाराजी सलगर, गोविंद सलगर, यशवंत सलगर, अंकुश सलगर, धनंजय कावळे, ज्ञानेश्वर काचगुंडे आदी उपस्थित होते.

••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          🕳️जाहिरात🕳️









               ••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....