परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
राहत्या घरी गळफास लावून एआ महिलेची आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलीसांनी केली आहे.
Click -🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परळी शहरातील वडसावित्रीनगर भागात एका महिलेने आत्महत्या केली.काल दि.३ रोजी याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.सुनिता कालीदास गायकवाड वय 23 वर्षे असे मयत महिलेचे नाव आहे.वडसावित्री नगर हे या महिलेचे माहेर असुन तिला एक मुलगी आहे.माहेरी राहत्या घरीच गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे.अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नायक चव्हाण हे करीत आहेत.
•••••••••••••••••••••••••••••••••••
🔸हे देखील वाचा/पहा 🔸
Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸
Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*
Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.
Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*
🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे
Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*
Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*
Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🕳️जाहिरात🕳️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा