MB NEWS-अत्यंत महत्त्वाचे पाऊल:खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये आता सरकारी शुल्कात शिक्षण घेणे होणार शक्य

  अत्यंत महत्त्वाचे पाऊल: खासगी वैद्यकीय कॉलेजां मध्ये आता सरकारी शुल्कात शिक्षण घेणे होणार शक्य



मुंबई.....

       वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल असा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षापासून लागु होण्याची आहे.यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना नक्की दिलासा मिळणार आहे.

खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये आता सरकारी शुल्कात शिक्षण घेणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( NMC) याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील ५० टक्के जागांवरील शुल्क हे सरकारी वैद्यकीय कॉलेजांच्या शुल्काएवढेच असावे, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

🏵️ *आरोग्य तपासणी शिबीरात मोठ्या प्रमाणावर तपासणी;वयोश्री योजनेचा परळीतून शुभारंभ.*

        वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी कॉलेजांमध्ये दरवर्षी १० ते २५ लाख रु.पर्यंत शुल्क आकारले जाते. यामुळे अनेकांचा सरकारी कॉलेजमध्ये अवघ्या काही गुणांसाठी प्रवेश हुकतो व आर्थिक स्थिती नाही म्हणून अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थी बीडीएस, आयुर्वेद, युनानीसारखे पर्याय निवडतात. अशावेळी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने आयोगाने खासगी वैद्यकीय कॉलेजांतील ५० टक्के जागांवर सरकारी वैद्यकीय शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

          या निर्णयाचा फायदा देशातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना होऊ शकेल. उर्वरित ५० टक्के जागांचे शुल्क निश्चित कसे करावे याबाबतही आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते किंवा उर्वरीत ५० टक्के जागांसाठीच्या शुल्कात आणखी वाढ होण्याची भीतीही जाणकारांनी व्यक्त केली आहे. आयोगाने गतवर्षी मे महिन्यात या मार्गदर्शक सूचनांवर  याबाबत लवकरच अंतिम निर्णय होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

 🟥 _खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते होणार रविवारी नोंदणीचा शुभारंभ_ 👉 *ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*

 🌑 *शेतात एकटीला गाठून, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग; बलात्काराचा गुन्हा दाखल*

 🔸 *ओबीसी आरक्षणासाठी नवं विधेयक आणणार !*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

 🕳️ *वाघाळा येथे घराला आग; संसारोपयोगी सर्व साहित्य जळाले!* •

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

       •••••••••••••••••••••••••••••••••••••••                         🕳️जाहिरात🕳️

















        

                                ••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !