इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-गीता परिवार परळीच्या उपक्रमांविषयी अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा यांनी उपक्रमांचा सादर केलेला अहवाल

 गीता परिवार परळीच्या उपक्रमांविषयी अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा यांनी उपक्रमांचा सादर केलेला अहवाल



जय श्री कृष्ण!!!!

परम पूजनीय श्री गोविंद देव गिरी जी महाराज यांना नमन करूगीता परिवार  व राधामोहन साथी प्रतिष्ठान यांना धन्यवाद आजच्या शिबिरास राधामोहन साथीने दिलेले सहकार्यास गीता परिवार कधीही विसरू शकत नाही व भगवंताचे रूप असलेल्या बालगोपाळांना माझे शत शत नमन. आज काही दुखद घटना मुळे मी उपस्थित राहू शकत नाही तरी माझा आहवाल गीता परिवार सचिव माझ्या सहकारी राजकन्या मंत्री सादर करत आहे 

सुरुवातीस आपणास सांगते की,


"मै अकेली चली ती 

जनाब मंझील

 मगर 

लोग साथ आते गए 

और कारवां बनता गया"

परळी येथे  गीता परिवाराची स्थापना 1993- 94 मध्ये परम पूजनीय श्री गुरुदेव किशोरजी व्यास यांच्या आशीर्वादाने व स्वर्गीय रामकिशनजी जाजु यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे बहुतेक आज सुद्धा आम्हाला विठ्ठल मंदिर जाजु वाडी येथे शिबिर घेण्यासाठी विनामूल्य भेटत आहे त्यासाठी श्री योगेश जाजू यांचे धन्यवाद.

1998 ते 2005 या कालावधीत श्रीमती स्मिता दरक तर नंतरच्या कालावधीत गोविंद सोमानी शितल दीदी चांडक करवा नीता दीदी तोतला यांच्या सहकार्याने साप्ताहिक उन्हाळी व हिवाळी शिबिर चालत होते. जा त्यावेळेसचे आज सुद्धा त्यावेळेसचे बाल गोपाल भेटले तर जय श्रीकृष्ण आवर्जून म्हणतात. नंतर काही काळ शिबिरामध्ये होत असलेले संस्कार कार्य हे बंद होते


" नमे कर्मफल स्पृहा||

याच प्रेरणेतून मानवत मध्ये झालेल्या शिबिरातून आदरणीय भराडीया सर व संगीतादीदी तिवारी यांच्या सहकार्याने नवीन ऊर्जेने संस्कार शिबिराची सुरुवात केली . साप्ताहिक शिबीर पाच दिवसीय शिबिर, करोना काळात ऑनलाइन गीतापठण, शिव तांडव स्तोत्र, तोटका श्टम असे विविध ऑनलाइन वर्ग घेतले. शिबिराच्या शिबिराच्या माध्यमातून विविध स्पर्धा, मातृ-पितृ पूजन,  दंत तपासणी, गीता अध्याय पठण, एक दिवस गायी सोबत या उपक्रमांतर्गत रामरक्षा गोशाळा सहल व महिला दिनानिमित्त नगरपरिषद परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन महिला दिन साजरा केला.

नेत्यांच्या वेशभूषा गोकुळाष्टमी निमित्त राधाकृष्ण नृत्यस्पर्धा रामायण मधील पात्र वेशभूषा अशा छोट्या छोट्या स्पर्धा  गीता परिवारा माध्यमातून घेण्यात आल्या. आज हे कार्य होत करत असताना गीता परिवारास गीता परिवारास परिवारातील सदस्य मी श्वेता काबरा, राजकन्या मंत्री, ललिता जाजू,  अर्चना इंदानी सुनिता बंग, पुनम लाहोटी ऑनलाईन क्लासेस करिता सेवा देत आहेत.

परळी मध्ये विविध उपक्रम घेण्यासाठी सदैव अग्रेसर असलेले सदस्य अर्चना सोनी उर्मिला झंवर यांचे सहकार्य लाभत आले आहे आमच्या बालगोपाळांना मार्गदर्शनासाठी सदैव होकार देणाऱ्या डॉक्टर मिनल दीदी लोया, अर्चना रुद्रवार, कीर्ती झंवर यांचे विशेष धन्यवाद.

 प्रत्येक कार्यास प्रिंटिंग साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यास  जगदीश मंत्री व सचिन तोतला यांच्या सहकार्यास विशेष धन्यवाद.

     गीता जयंती निमित्त झालेल्या रनिंग स्पर्धेत जवळपास शंभर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे नानेकर सर श्री गोविंद गीते  सचिन तोतला मंत्री यांच्या विशेष प्रयत्नाने हे कार्यक्रम यशस्वी झाले.

स्वामीजींच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त हस्तलिखित गीता व देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार पतंजली योगपीठ यांच्या सहकार्याने परळी गीता परिवाराने विशेष प्रयत्न करून यशस्वी केले.

"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"

परळी मध्ये गीता परिवाराच्या माध्यमातून जे उपक्रम घेतले जातात त्याची दखल गीता परिवाराच्या वरिष्ठांकडून घेतली जाते आणि कौतुकाची थाप सुद्धा भेट दिली जाते सहकार्य देणाऱ्यांमध्ये काही नाव राहिले त्यात विशेष गोपाल भैया लाहोटी जयश्री दरक  आणि पल्लवी खाडे लक्ष्मी तोतला, निर्मला बजाज यांचे विशेष विशेष आभार. यावर्षी मोठ्या प्रमाणात शिबिर घेण्याची इच्छा होती त्यासाठी आम्हाला राधामोहन साथी प्रतिष्ठानचे आदरणीय चंदू भाऊ बियाणी यांचे व राधेश्याम भैय्या झंवर, राजेश भैय्या मोदानी यांचे खूप मोठे सहकार्य भेटत आहे 

संस्कार पाठमाला हे पुस्तक आम्ही परळीत प्रिंट करत आहोत यासाठी परळीतील काही व्यापाऱ्यांचे सह्योग भेटले त्याकरिता त्यांचे विशेष धन्यवाद.

सहकार्यासाठी एवढेच म्हणते की

 "सर्व काही देता यावे

 श्रेय राहू नये हाती 

यावी लाविते कपाळी भक्तिभावनेने माती"

  •  👉✍️ सौ.श्वेता आशिष काबरा
  • अध्यक्षा,गीता परिवार,परळी वैजनाथ.

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch: *विधान परिषद आमदार नियुक्तीचे 'ते व्हायरल' पत्र बनावट; राजभवनातून खुलासा*

Click &watch: ⭕ *प्रवासी साखरझोपेत असताना रेल्वे क्रॉसिंवर घातला चोरट्यांनी धुमाकूळ* 🔸 _पाच प्रवासी महिलांचे दागिने पळवले_

Click & watch: ⬛ *'आॅल कोलॅप्स': परळीतील एटीएमची नेहमीचीच बोंब; सतत बंद; आता तर ए/सी ही पडले बंद !*


Click & watch:*भर उन्हात प्रवास करताना सावधान!!!!!* _चालत्या कारने घेतला अचानक पेट_















Click & watch:*कोर्ट डीक्रीबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो'आदेश उच्च न्यायालयाकडून रद्दबातल*

Click &watch: *पोलीस अधिकार्‍याचे अशोभनीय वर्तन: ठाण्यात मोडतोड आणि पोलीस शिपायाला शिवीगाळ*


Click & watch: *विहीरीतली पानबुडी मोटार चोरट्यांनी पळवली*


Click &watch:  *आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे कार्य म्हणजे खरी समाजसेवा- प्रा.बी.जी.खाडे*


 क्लिक करा व वाचा: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू*


Click &watch:*'भीमा तुझ्या जन्मामुळे' या नाटकाच्या माध्यमातून भीम सूर्याचा जीवन प्रकाश परळीकरांनी अनुभवला!*


क्लिक करा व वाचा: *राज्यपालांच्या हस्ते सुप्रसिद्ध मृदंगवादक राम महाराज काजळे यांना राष्ट्रीय मृदंग भास्कर पुरस्कार प्रदान*


Click &watch: *BREAKING NEWS -परळीत अपघात: ट्रकखाली येऊन एकाने गमावला हात*


🏵️ *यशोगाथा* 🏵️ •परळीच्या भूमीकन्येची भरारी: पहिलाच प्रयत्न-घरीच अभ्यास अन् MPSC च्या दोन परीक्षेत मिळवलं यश.


Click &watch:*सतत पाठलाग करून त्रास; मोबाईल मध्ये फोटो काढून पाठवले महिलेच्या सासरी: एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा*


• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती


Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी

Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*

Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा:  सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा

जाहीरात/Advertis

--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------




-------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------










MB NEWS/माझी बातमी🔸








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या