इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-एमपीएससीत दुहेरी बहुमान : 'अन् अकॅडमी लर्नर' अपर्णा चौधरीचा शहर पोलीस निरीक्षकांकडून सत्कार

एमपीएससीत दुहेरी बहुमान : 'अन् अकॅडमी लर्नर' अपर्णा चौधरीचा शहर पोलीस निरीक्षकांकडून सत्कार



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

राज्य लोकसेवा आयोग  मार्फत घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या परळी शहरातील कु अपर्णा गजानन चौधरी यांचा बुधवारी  परळी शहर चे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे  यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कु अपर्णा गजानन चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत खडतर अभ्यास करून मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.असे  पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे म्हणाले

या वेळी सोबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे,सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, दै लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खाकरे, शिवसेना जिल्हा संघटक रमेश चौंडे, भाजपा उपाध्यक्ष महादेव ईटके, युवक नेते मनोज संकाये, नितीन समशेट्टे, सुशील हरंगुळे उपस्थित होते.

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch: *विधान परिषद आमदार नियुक्तीचे 'ते व्हायरल' पत्र बनावट; राजभवनातून खुलासा*

Click &watch: ⭕ *प्रवासी साखरझोपेत असताना रेल्वे क्रॉसिंवर घातला चोरट्यांनी धुमाकूळ* 🔸 _पाच प्रवासी महिलांचे दागिने पळवले_

Click & watch: ⬛ *'आॅल कोलॅप्स': परळीतील एटीएमची नेहमीचीच बोंब; सतत बंद; आता तर ए/सी ही पडले बंद !*


Click & watch:*भर उन्हात प्रवास करताना सावधान!!!!!* _चालत्या कारने घेतला अचानक पेट_















Click & watch:*कोर्ट डीक्रीबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो'आदेश उच्च न्यायालयाकडून रद्दबातल*

Click &watch: *पोलीस अधिकार्‍याचे अशोभनीय वर्तन: ठाण्यात मोडतोड आणि पोलीस शिपायाला शिवीगाळ*


Click & watch: *विहीरीतली पानबुडी मोटार चोरट्यांनी पळवली*


Click &watch:  *आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे कार्य म्हणजे खरी समाजसेवा- प्रा.बी.जी.खाडे*


 क्लिक करा व वाचा: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू*


Click &watch:*'भीमा तुझ्या जन्मामुळे' या नाटकाच्या माध्यमातून भीम सूर्याचा जीवन प्रकाश परळीकरांनी अनुभवला!*


क्लिक करा व वाचा: *राज्यपालांच्या हस्ते सुप्रसिद्ध मृदंगवादक राम महाराज काजळे यांना राष्ट्रीय मृदंग भास्कर पुरस्कार प्रदान*


Click &watch: *BREAKING NEWS -परळीत अपघात: ट्रकखाली येऊन एकाने गमावला हात*


🏵️ *यशोगाथा* 🏵️ •परळीच्या भूमीकन्येची भरारी: पहिलाच प्रयत्न-घरीच अभ्यास अन् MPSC च्या दोन परीक्षेत मिळवलं यश.


Click &watch:*सतत पाठलाग करून त्रास; मोबाईल मध्ये फोटो काढून पाठवले महिलेच्या सासरी: एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा*


• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती


Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी

Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*

Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा:  सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा

जाहीरात/Advertis

--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------




-------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------










MB NEWS/माझी बातमी🔸








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!