MB NEWS: Photo of the day:तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप

 ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी परळी तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

      परळी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज अक्षरशः यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले.


 मोठी बातमी:ग्रामपंचायत निवडणुक अर्ज ऑफलाइन स्वीकारणार


        तहसील कार्यालय प्रांगणामध्ये चार चाकी गाड्यांची मोठी गर्दी व कार्यालयात इच्छुक उमेदवारांची यात्राच भरल्याचे बघायला मिळाले. एक प्रकारे 'गावचे कारभारी- चारचाकीची सवारी' अशा प्रकारचे चित्र परळीत बघायला मिळत आहे. 


           



दरम्यान, तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातचारचाकी गाड्या,ऑटो,दुचाकी अशी असंख्य वाहने उभी आहेत. या वाहनांची गर्दीच या यात्रेच्या स्वरूपाची साक्ष देत आहे.या क्षणाचे अतिशय बोलके व अर्थपूर्ण छायाचित्र टिपले आहे परळीतील सृजनशील छायाचित्रकार सुनील फुलारी यांनी.



Click-● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !