MB NEWS-नाथ्रा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी रमेश मुंडे यांचा अर्ज दाखल

 नाथ्रा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी रमेश मुंडे यांचा अर्ज दाखल 




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी नात्रा येथील रमेश जगन्नाथ मुंडे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.








       परळी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. यामध्ये परळी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नाथरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नाथ्रा येथील रमेश जगन्नाथ मुंडे यांनी सरपंच पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !