प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS -भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज यांनी परळीत येऊन वै.लटपटे महाराजांना अर्पण केली श्रद्धांजली

 भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज यांनी परळीत येऊन वै.लटपटे महाराजांना अर्पण केली श्रद्धांजली



महंत श्री.ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांनी वै.गुरुवर्य श्री हभप मृदंगमहर्षी ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांना आज परळीत येऊन  आदरांजली वाहिली.



Click-संंबंंधित बातमी: ■ *देश विदेशात शास्त्रीय व वारकरी संप्रदायिक मृदंगवादन पोहचवणारा व अनेक साधक घडवणारा निष्ठावंत वारकरी काळाच्या पडद्याआड!*


थोर कीर्तनकार, जागतिक कीर्तीचे मृदंग वादक वै.ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्या स्मरणार्थ मातोश्री चंद्रभागा आश्रम परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या पंच दिवशीय कीर्तन सोहळ्यात भगवान गडाचे महंत श्री ह भ प नामदेव महाराज सानप शास्त्री यांनी वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्या गोड जेवणानिमित्त विशेष उपस्थित राहून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली व उपस्थित भाविकांना आशिर्वाद दिले प्रसंगी उपस्थित वै. लटपटे महाराज यांच्या सर्व शिष्य परिवाराच्या वतीने शास्त्रींचे स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या